• EventsView Upcoming Events
  • VolunteerSpread To the World
  • Helpline9769432224

बीजमोदक तिरंगा

बीजमोदक तिरंगा

बीज अंकुरे अंकुरे.. ही कार्यशाळा आज नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 31 मध्ये आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी रंगविलेल्या मोदकातून बीजमोदक तिरंगा साकारण्यात आला आहे.

वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाचे बीज रुजावे यासाठी प्रताप महाडिक सरांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेला माजी खासदार मा.डॉ.संजीवजी नाईक यांनी सदिच्छा भेट दिली व प्रभातचे सल्लागार प्रताप महाडिक सर यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले.

प्रभात परिवाराकडून प्रताप महाडिक सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…??