• EventsView Upcoming Events
  • VolunteerSpread To the World
  • Helpline9769432224

Our Blog

सेवेची वारी... प्रभात ट्रस्टची आरोग्यदायी साथ!

💊 सेवेची वारी… प्रभात ट्रस्टची आरोग्यदायी साथ! 🙏🚩

श्री संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ, घणसोली यांच्या आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीतील वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत प्रभात चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आवश्यक औषधे ह.भ.प. सुनीलजी रानकर महाराज यांच्याकडे सुपुत्र करण्यात आले. वारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नव्हे, तर सेवा, समर्पण आणि भक्तीचा अखंड उत्सव आहे. या सेवाभावी उपक्रमातून वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत प्रभात

📚 जुन्या पुस्तकांची कमाल...! 🌱

📚 जुन्या पुस्तकांची कमाल…! 🌱

गेल्या वर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जमा करण्यात आलेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या जुन्या पुस्तकांनी आज परिवर्तनाची नवी कहाणी घडवली आहे. “आता थांबायचं नाय” या उपक्रमातून या पुस्तकांनी अनेक वंचित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला नवी दिशा दिली.. 🎥 उपक्रमाची दखल :https://www.instagram.com/reel/DYWqWoXj07_/?igsh=czJwMGtqandybzVr पुस्तकांच्या 3R (Reduce, Reuse, Recycle) या संकल्पनेचा प्रभावी अवलंब करत यावर्षीही नवी मुंबई महानगरपालिका शाळांकडून इयत्ता नववी व दहावीची

blog-gift-returngift

गिफ्ट आणि रिटर्न गिफ्ट… ✈️🎁

आपला वाढदिवस फक्त स्वतःच्या आनंदापुरता मर्यादित न ठेवता, इतरांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यासाठी साजरा करण्याची परंपरा यावर्षीही कायम राहिली… माझे मुळगाव आणि आजोळ — मु.पो. आळसंद, ता. खानापूर, जि. सांगली. वडिलांना सहा भाऊ आणि एक बहीण… असा तब्बल ५०+ सदस्यांचा मोठा परिवार. माझ्या आजीने आयुष्यात एकदा तरी विमानप्रवास करावा, अशी वडिलांची खूप इच्छा होती. पण ती

आता थांबायचं नाय... या उपक्रमाचा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गौरव ...

आता थांबायचं नाय… या उपक्रमाचा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर गौरव …

एबीपी नेटवर्क चे आयडियाज ऑफ इंडिया समिट – हे प्रमुख जागतिक व्यासपीठ आहे जिथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नेते, धोरणकर्ते, उद्योगातील दिग्गज, नवोन्मेषक, सांस्कृतिक आयकॉन आणि अग्रणी व्यक्ती भारताच्या भविष्यावर आणि जगात त्याच्या भूमिकेवर परिवर्तनात्मक चर्चा करण्यासाठी एकत्र येतात. या वर्षी, शिखर परिषदेची थीम द न्यू वर्ल्ड ऑर्डर आहे आणि त्यात राजकारण, व्यवसाय, संस्कृती, तंत्रज्ञान, समाज

Blog-Feb-2026-featured

थांबलो होतो… पण हरलो नव्हतो…

आई आणि मुलगी एकाच वेळी देणार दहावीची परीक्षा… जीवनात कधी थांबणे सोपे असते; पण पुन्हा उभे राहून शिक्षण सुरू करणे ही खऱ्या धैर्याची आणि आत्मविश्वासाची ओळख आहे. ही प्रेरणादायी कहाणी सुरू झाली १० मे रोजी, जेव्हा प्रभात ट्रस्ट ने दैनंदिन रोजंदारी कामगारांसाठी “आता थांबायचं नाय” या चित्रपटाचा विशेष प्रीमियर शो आयोजित केला.चित्रपट पाहून प्रेरणा मिळते,

बीजमोदक तिरंगा

बीजमोदक तिरंगा

बीज अंकुरे अंकुरे.. ही कार्यशाळा आज नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक 31 मध्ये आयोजित करण्यात आली. विद्यार्थ्यांनी रंगविलेल्या मोदकातून बीजमोदक तिरंगा साकारण्यात आला आहे. वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाचे बीज रुजावे यासाठी प्रताप महाडिक सरांच्या संकल्पनेतून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेला माजी खासदार मा.डॉ.संजीवजी नाईक यांनी सदिच्छा भेट दिली व प्रभातचे सल्लागार प्रताप