• EventsView Upcoming Events
  • VolunteerSpread To the World
  • Helpline9769432224

वंचितांच्या आयुष्यात प्रकाश आणणारे हात – प्रभात चॅरिटेबल ट्रस्ट | ओळख | मराठी प्रेरणादायी कथा

Marathi_Inspirational_Story

मला आठवते आमचे प्राध्यापक लग्नानंतर आम्हाला आशीर्वाद देताना आश्लेषाला सांगत होते प्रशांतच्या सामाजिक कामामध्ये मदत कर… त्यावर ते कसे कमी करायचे हे मी बघतेच असे म्हणणारी आश्लेषा आज प्रभातच्या माध्यमातून सामाजिक कामात माझ्यापेक्षा अधिक अग्रेसर आहे.. तिची मला लाभलेली साथ आपल्याला मुलाखत पाहिल्यास लक्षात येईलच…

सर्व सुखदुःखात साथ देणाऱ्या पत्नीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *