💊 सेवेची वारी… प्रभात ट्रस्टची आरोग्यदायी साथ! 🙏🚩
श्री संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ, घणसोली यांच्या आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूरकडे निघालेल्या दिंडीतील वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत प्रभात चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आवश्यक औषधे ह.भ.प. सुनीलजी रानकर महाराज यांच्याकडे सुपुत्र करण्यात आले. वारी म्हणजे केवळ पायी चालण्याचा प्रवास नव्हे, तर सेवा, समर्पण आणि भक्तीचा अखंड उत्सव आहे. या सेवाभावी उपक्रमातून वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत प्रभात




